Surprise Me!

Aaditya Thackeray on Tata Air Bus | एअरबस प्रकल्पावरुन आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका | Sakal

2022-10-29 184 Dailymotion

टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात गेल्यानंतर राज्य सरकारवर सर्व बाजूने टीकेची झोड उठवली जात आहे. अशात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकार जोरदार निशाणा साधला आहे.

Buy Now on CodeCanyon